सहित्यायन साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष
१. कविवर्य कुसुमाग्रज
(दि. २० सप्टें. १९८७)
२. श्री. माधव गडकरी
(दि. ४ जुन १९८९)
३. डॉ. आनंद यादव
(दि. ९ सप्टें. १९९०)
४. श्री. विजय तेंडूलकर
(दि. ८ डिसेंबर १९९१)
५. श्री. विद्याधर गोखले
(दि. १३ डिसेंबर १९९२)
६. श्रीमती शांता शेळके
(दि. २ जानेवारी १९९४)
७. श्री. वसंत बापट
(दि. ८ जानेवारी १९९५)
८. श्री. शंकर वैद्य
(दि. १४ जानेवारी १९९६)
९. श्री. वसंत कानेटकर
(दि.२९ डिसेंबर १९९६)
१०. श्री. विजय कुवळेकर
(दि. ३ मे१९९८)
११. प्रा. डॉ. सदानंद मोरे
(दि. ३० जानेवारी २०००)
१२. कविवर्य ना. धों. महानोर
(दि. २९ जुलै २००१)
१३. कविवर्य नारायण सुर्वे
(दि. २८ डिसेंबर २००२)
१४. प्रा. डॉ. केशव मेश्राम
(दि. १५ फेब्रुवारी २००४)
१५. श्री. शंकर सार्डा
(दि. २३ ऑक्टोबर २००५)
१६. डॉ. रामचंद्र देखणे
(दि. २४ डिसेंबर २००६)
१७. प्रा. प्रविण दवणे
(दि. ६ जानेवारी २००८)
१८. श्री. अरुण साधू
(दि. ३१ जानेवारी २०१०)
१९. श्री. राम कदम
(दि. २७ मार्च २०११)
२०. श्री. मधुकर भावे
(दि. २२ जुलै २०१२)
२१. डॉ. नागनाथ कोट्टापल्ले
(दि. २८ जुलै २०१३)
२२. डॉ. अशोक कामत
(दि. २९ जून २०१४)
२३. डॉ. राजन गवस
(दि. २८ जून २०१५)
२४. प्रा. माधुरी शानभाग
(दि. २७ मार्च २०१६)
२५. प्रा. सिसिलिया कार्व्हलो
(दि. १६ एप्रिल २०१७)
२६. प्रा. वसंत आबाजी डहाके
(दि.३० सप्टेंबर २०१८)
२७. डॉ.चंद्रकांत पाटील
(दि. २९ सप्टेंबर २०१९)
२८. डॉ. विवेक सावंत
(दि. ९ ऑक्टोबर २०२२)